Call us : +9198671 10318

केळोशी येथील लॉक डाउन मुळे अडकलेल्या कुटुंबाना धान्य वाटप

केळोशी येथील लॉक डाउन मुळे अडकलेल्या कुटुंबाना धान्य वाटप

हेलपिंग हॅन्ड फौंडेशन NGO चे संस्थापक/अध्यक्ष अनिल पवार यांच्या सुचने नुसार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, कोल्हापूर जिल्हा सचिन युवराज कांबळे(कौलवकर), कोल्हापूर महिला उपाध्यक्ष सौ.कल्पना भोसले राधानगरी तालुका अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवराज कांबळे, विमल पाटील यांनी केळोशी येथील लॉक डाउन मुळे अडकलेल्या कुटुंबाना धान्य वाटप करुन कार्यक्रम यशस्वीरित्या केल्याबद्दल सर्व टीम चे मनःपूर्वक आभार आपला रुपेश आडोलीकर अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा


Event Date : Apr 28 2020
Venue : कोल्हापूर

केळोशी येथील लॉक डाउन मुळे अडकलेल्या कुटुंबाना धान्य वाटप - Photo Gallery


केळोशी येथील लॉक डाउन मुळे अडकलेल्या कुटुंबाना धान्य वाटप - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION