Call us : +9198671 10318

Helping Hand Foundation शहीद जवानांना श्रद्धांजली...कॅन्डल मार्च रॅली

Helping Hand Foundation शहीद जवानांना श्रद्धांजली...कॅन्डल मार्च रॅली

पुलवामा येथे अतिरेक हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी मुंबई मधील हेलपिंग हॅन्ड फौंडेशन या संस्थेने वरळी नाका ते वरळी सी-फेस अशी कॅन्डल मार्च रॅली काढली या रॅलीत वरळी मधील जनतेने मोठयाप्रमाणात सहभाग घेऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली या कार्यक्रमामध्ये मरिअम्मा नगरातील तरुण तरुणी तसेच हेलपिंग हॅन्ड फौंडेशन या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते या रॅली दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया शाहिद जवणावरील प्रेम आपले रक्षणकर्ते देशाचे रक्षणकर्ते यांच्यावर झालेल्या हल्याचा तीव्र निषेध करत नागरिकांनी सरकार विषयी नाराजगी व्यक्त केली पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवावा व आतंकवाद मुळापासून उखडून टाकावा अशाप्रकारच्या प्रतिक्रिया देताना सामान्य नागरिकांचे अश्रू अनावर होताना पाहायला मिळाले वरळी नाक्यावरून सुरू झालेली कॅण्डल मार्च वरळी सी - फेस येथे श्रद्धांजली वाहून रॅलीचा सांगता करण्यात आला.

Event Date : Feb 17 2019
Venue : वरळी नाका ते वरळी सी-फेस

Helping Hand Foundation शहीद जवानांना श्रद्धांजली...कॅन्डल मार्च रॅली - Photo Gallery


Helping Hand Foundation शहीद जवानांना श्रद्धांजली...कॅन्डल मार्च रॅली - Video Gallery

Helping Hand Foundation शहीद जवानांना श्रद्धांजली...कॅन्डल मार्च रॅली


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION