नमस्कार 26 ऑक्टोबरला दिवाळी एक वेगळ्या प्रकारे दरवर्षी आम्ही आदिवासी पाड्यात जाऊन त्यांच्या बरोबर त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू देऊन साजरी करतो,त्याचं बरोबर दिवाळीचा फराळ,फटाके, स्वीट,लहान मुलांची खेळणी,कपडे,साड्या,चादरी,शालेय वस्तू आणि बरेच काही देतो..... या सामाजिक उपक्रमाला आपला छोटा हाथभार लाऊन त्यांच्या आनंदात आपणंही सहभागी होऊन समाज्यातील दुर्बळ घटकांना एक हात मदतीचा देऊया...सहकार्य करूया धन्यवाद
Helping Hand Foundation (NGO ) मदतीसाठी संपर्क : 9867110318