Call us : +9198671 10318

The Joy of Giving या कार्यक्रमांतर्गत विरार येथे दिवाळी निमित्त फराळ,कपडे व फटाके वाटप

The Joy of Giving या कार्यक्रमांतर्गत विरार येथे दिवाळी निमित्त फराळ,कपडे व फटाके वाटप

Helping Hand Foundation (NGO) या संस्थेच्या वतीने विरार येथील बाभूळ पाडा या आदिवासी पाड्यात दिवाळीचा फराळ,लहान मुलांचे नवीन कपडे,महिलांना साड्या व पुरुषांना नवीन कपडे वाटप करून एक वेगळी दिवाळी साजरी केली या पाड्यातील लहान मुलांसोबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून त्यांच्या सोबत दिवाळीची आनंद साजरा केले यावेळी संस्थापक/अध्यक्ष अनिल कांबळे,सह सचिव नईम अब्बासी,पालघर जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बिहाडे,नवी मुंबई अध्यक्षा उल्फत पठाण,उपाध्यक्षा स्वरूपा नारायणदास व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Event Date : Oct 16 2019
Venue : Virar

The Joy of Giving या कार्यक्रमांतर्गत विरार येथे दिवाळी निमित्त फराळ,कपडे व फटाके वाटप - Photo Gallery


The Joy of Giving या कार्यक्रमांतर्गत विरार येथे दिवाळी निमित्त फराळ,कपडे व फटाके वाटप - Video Gallery

The Joy of Giving या कार्यक्रमांतर्गत विरार येथे दिवाळी निमित्त फराळ,कपडे व फटाके वाटप


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION