Call us : +9198671 10318

एक हात मदतीचा....गरजूना धान्याचे किट वाटप

एक हात मदतीचा....गरजूना धान्याचे किट वाटप

कोरोना या आजारामुळे बहुतेकांचे रोजगार बंद असल्याने हातावर पोट असणारी कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे अशा काही गरजू कुटूंबाना हेलपिंग हॅन्ड फौंडेशन (NGO ) च्या वतीने धान्याचे किट वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अनिल राजाराम पवार,संस्थेचे कोअर मेंबर विजय मारुती सापळे,साईनाथ देगरूळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Event Date : May 26 2020
Venue : mumbai

एक हात मदतीचा....गरजूना धान्याचे किट वाटप - Photo Gallery


एक हात मदतीचा....गरजूना धान्याचे किट वाटप - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION