Call us : +9198671 10318

1 जुलै 2021 डॉक्टर दिन

1 जुलै 2021 डॉक्टर दिन

Helping Hand Foundation च्या वतीने 1 जुलै डॉक्टर दिना निमित्ताने मुंबई येथील नायर रुग्णालयातील मुख्य अधिष्ठता मा. श्री.डॉ.रमेश भारमल आणि उप अधिष्ठता डॉ.अजय राणा,सहाय्यक वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.सौ.सारिका पाटील व वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय,एचएमआयएस नोडल अधिकारी नायर हॉस्पिटल अधिकारी मा.डॉ. सौ.सारिका चापणे मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष अनिल राजाराम पवार,विश्वस्त विजय मारुती सापळे,प्रजासता टी.वी. न्युज व निडर सत्ता चे संपादक मधू रणदिवे,live महाराष्ट्र न्युज चे मुंबई पी.आर.ओ.अभिजित घवाळी,संस्थेची समन्वयक वैष्णवी सावंत व इतर सहकारी उपस्थित होते. 

Event Date : Jul 01 2021
Venue : mumbai

1 जुलै 2021 डॉक्टर दिन - Photo Gallery


1 जुलै 2021 डॉक्टर दिन - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION