Call us : +9198671 10318

प्रियांशला हवाआहे मदतीचा हात

प्रियांशला हवाआहे मदतीचा हात

Helping Hand Foundation तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की, तुम्ही सर्वांनी प्रियांशला तुम्हाला जमेल ती मदत करा. प्रियांश 22 महिन्यांचा आहे आणि त्याला नेक होल्डिंग करता येत नाहीये, त्याला जेनेटिक डिसऑर्डर आहे. भारतातील ही पहिली केस आहे. अत्यंत दुर्मिळ असा हा आजार आहे. सध्या या आजाराचा खर्च आवाक्या बाहेर आहे, त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जर प्रियांशला मदत केली तर नक्कीच त्याच्या घरच्यांना आधार मिळेल.
ABP Majha ने ही या बातमीचे वृत्त प्रसारित केलं आहे. https://youtu.be/XAp27-6nPRg
खाली दिलेल्या बँक डीटेल्सवर तुम्ही प्रियांशला मदत करू शकता
Bank Account Details
State bank of india
Atul ashok virkar
A/c No - 11252479538
Ifccode - SBIN0013035
Branch samtanagar thane west
Goglepay no...9764377363
Goglepay no...9967380241

Event Date : Jul 25 2021
Venue : mumbai

प्रियांशला हवाआहे मदतीचा हात - Photo Gallery


प्रियांशला हवाआहे मदतीचा हात - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION