Call us : +9198671 10318

पूरग्रस्तांना मदतीचा हात..कोकणात विखुरलेल्या कुटुंबाना सढळहस्ते मदत करूया

पूरग्रस्तांना मदतीचा हात..कोकणात विखुरलेल्या कुटुंबाना सढळहस्ते मदत करूया

2019 ला पूर आला तेव्हा Helping Hand Foundation तर्फे पूरग्रस्तांना कोल्हापूर येथे मदत करण्यात आली होती. यावेळी देखील पुर आल्याने अनेक कुटुंब अडचणीत आली आहेत संसार उघड्यावर पडले आहेत घरातील सर्व पुरात वाहून गेल्याने अशा कुटुंबाना मदत करून माणुसकी जपणे आपल्या हातात आहे.आम्ही मदत करणार आहोत,ज्यांना ज्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याची ईच्छा आहे,ते आम्हाला खालील वस्तू देऊ शकता त्या आम्ही गरजूनपर्यंत पोहचवू 

ब्लॅंकेट,औषधे,कपडे,धान्य,तयार अन्नाचे पाकिटं, पिण्याचे पाणी,सॅनिटरी नॅपकिन,जनावरांसाठी खाद्य,सॅनिटायझर्स आणि मास्क इत्यादी.. 

जर कुणाला आर्थिक मदत करायची असेल तरी तुम्ही करू शकता.

www.helpinghandworld.org

संस्थापक/अध्यक्ष - अनिल पवार - 98671 10318, ट्रस्टी विजय सापळे - 9930306989,अभिजित घवाळी - 98701 62823,सुबोध काळे - 90826 88980,अनिल राजीवले - 97733 42369, वाडेकर - 91679 93295 या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा.

#kokan #chiplun #ChiplunFlood #floods #Ratnagiri #raigad #kolhapurcity #sangli #flood

Event Date : Aug 07 2021
Venue : Chuplun,Mahad,Kokan

पूरग्रस्तांना मदतीचा हात..कोकणात विखुरलेल्या कुटुंबाना सढळहस्ते मदत करूया - Photo Gallery


पूरग्रस्तांना मदतीचा हात..कोकणात विखुरलेल्या कुटुंबाना सढळहस्ते मदत करूया - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION