Call us : +9198671 10318

वृद्ध अनाथ महिलेला मदतीचा हात

वृद्ध अनाथ महिलेला मदतीचा हात

मुंबईतील लोअरपरळ येथील पेनीनसुलाकडे एक वृद्ध मावशी रस्त्याच्या कडेला राहत आहे. त्या आजींचे घरचे कुणी नसल्याने त्या निराधार आहेत. अशातच त्यांच्या दोन्ही पायाला जखमा झाल्या आहेत आणि त्या जखमा इतक्या चिघळल्या आहेत की त्यात अक्षरशः किडे पडले. ही बाब Helping Hand Foundation चे अध्यक्ष अनिल पवार यांना एका महिलेने फोन करून निदर्शणासआणली, त्यानंतर लगेच Helping Hand Foundation ची टीम विजय सापळे विश्वस्त,अभिजित घवाळी,सुबोध काळे व वैष्णवी सावंत यांनी त्या मावशीला नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
नायर हास्पिटलमधील डॉ. सारिका चापणे मॅडम व तेथील डॉक्टरांनी देखील खुप चांगले सहकार्य केले व एक महिना त्यांना उपचार घावा लागेल असे सांगितले व त्याची संपूर्ण जबाबदारी Helping Hand Foundation (एक हात मदतीचा) ने घेतली.
तुम्हाला देखील या वृद्ध आजीला मदत करायची असल्यास पुढील 9867110318 नंबरवर आम्हाला संपर्क साधा.

Event Date : Jul 12 2021
Venue : mumbai

वृद्ध अनाथ महिलेला मदतीचा हात - Photo Gallery


वृद्ध अनाथ महिलेला मदतीचा हात - Video Gallery


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION