Call us : +9198671 10318

संस्थेच्या माध्यमातून अडोली तालुका राधानगरी येथे वृक्षारोपण

संस्थेच्या माध्यमातून अडोली तालुका राधानगरी येथे वृक्षारोपण

हेलपिंग हॅन्ड फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष अनिल राजाराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रुपेश अडोलीकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आडोली तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे केले या कार्यक्रमाला राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप हरी कांबळे व आडोली दुबळेवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पांडुरंग पाटील,माजी सरपंच शिवाजी महादेव कांबळे,अशोक गणपती मुगदे,आशिष कांबळे,प्रल्हाद कांबळे,अनिल बबन कांबळे,भीमराव कांबळे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत होते.झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Event Date : Aug 03 2019
Venue : Kolhapur

संस्थेच्या माध्यमातून अडोली तालुका राधानगरी येथे वृक्षारोपण - Photo Gallery


संस्थेच्या माध्यमातून अडोली तालुका राधानगरी येथे वृक्षारोपण - Video Gallery

संस्थेच्या माध्यमातून अडोली तालुका राधानगरी येथे वृक्षारोपण


How you can help us?

Come forward to help those who need

Make online donations on our portal

Start investing in our volunteer group

Make your fund untilized

Are you ready to volunteer?

start one of our programm today and help people in need

BECOME A VOLUNTEER MAKE A DONATION